Politics : मोदींविरोधातील लढ्यासाठी ठाकरेंचंही समर्थन, चंद्रशेखर राव उद्या ठाकरे, पवारांच्या भेटीला
Continues below advertisement
सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन शिवसेना आणि भाजप नेत्यांमधील वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच आता शिवसेनेकडून राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी मोट बांधण्याच्या हालचाली सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची उद्या भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी के. चंद्रशेखर राव यांना फोन करुन मोदींविरोधातील लढ्यातील पाठिंबा दिला होता. उद्या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव हे शरद पवारांची देखील भेट घेतली होती.
Continues below advertisement