Uddhav Thackeray on Shahu Maharaj : पूर्ण ताकदीने शाहू महाराजांना विजयी करणार : उद्धव ठाकरे

Continues below advertisement

Uddhav Thackeray on Shahu Maharaj : पूर्ण ताकदीने शाहू  महाराजांना विजयी करणार : उद्धव ठाकरे  उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र सांगलीला जाण्यापूर्वी ते कोल्हापूरमध्ये शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत..कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमधून महाविकास आघाडीच्या वतीने शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलीये.. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता...मात्र शाहू महाराजांसाठी हा मतदारसंघ सेनेने सोडला... काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज निवडणूक लढवणार आहेत... त्यामुळे शाहू महाराजांना शुभेच्छा देण्यासाठी आज उद्धव ठाकरे कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर दाखल होऊन आहेत... याआधी शरद पवार यांनी देखील नवीन राजवाड्यावर जाऊन शाहू महाराज यांची भेट घेतली होती... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram