ABP News

Uddhav Thackeray Speech Vaijpur : विधानसभेला तुमच्या ढुंगणाला चूड लावल्याशिवाय राहणार नाही

Continues below advertisement

Uddhav Thackeray Speech Vaijpur : विधानसभेला तुमच्या ढुंगणाला चूड लावल्याशिवाय राहणार नाही

हाराष्ट्रात सगळीकडे थेर चालू आहेत सरकार आपल्याला. ते देऊन महिला भगिनींना आणलं जातं जेवणाची संबळ आहे तिकडे कुणाला पैसे देऊन आणला नाही. तिकडे सगळे भाडखाउ लोक आहेत इकडे तसे कोणी नाही त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली त्यांना भाऊ कोण ते  सांगा ना सगळे च म्हणतो  मी तुझा भाऊ मी तुझा यांच्याकडे सगळ्या योजनेला द्यायला पाहिजे शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत मला रुक रुक आहे की संभाजीनगर मध्य लोकसभेला आपला उमेदवार पडला गद्दाराने  आपल्याला पाडवावे ही खंत . आज माझा त्यांना आव्हान आहे येऊ दे विधानसभा तुमच्या ढुंगणाला चूड  लावल्याशिवाय राहणार नाही . आमचं सरकार आलं तर जुनी पेन्शन योजना लागू करणारच  शिवाजी महाराज यांचा पेलवत नाही उभारू नका आमच्या भावनांशी खेळू नका ..  यांच पुढचा घोषवाक्य असेल गळवून दाखवले. मंदिर करत आहे आता ताजमहाल गळतोय सफाई कामगारांसाठी मुंबई 46 हजार अर्ज आले बहुसंख्य पदवीधर आहेत मी पशाल पेटवायला आलो आहे .तुम्ही पेटवणार का . निवडणूक आधी कोर्टाचा निकाल लागेल की नाही माहीत नाही. कारण मोदी सरन्यायाधीशाच्या घरी जातात बरं झालं मोदी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram