Uddhav Thackeray Speech Guhagar : आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या, तुमच्या हिंदुत्वामध्ये शिव्या

Continues below advertisement

Uddhav Thackeray Speech Guhagar : आमच्या हिंदुत्वामध्ये ओव्या, तुमच्या हिंदुत्व मध्ये शिव्या
अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भारतीय जनता पक्ष होता, आता त्याचा भाडोत्री जनता पक्ष आहे. मोदी म्हणाले होते की ते रोज दोन-तीन किलो शिव्या खातात, मग त्यांचे हे तीनपाट आम्हाला काय रसगुल्ले देतात का? असा सवाल विचारल उद्धव ठाकरे भाजपसह राणे कुटुंबावर चांगलीच टीका केली. आता निवडणुकीच्या तोंडावर भारताला विकसित करू असं सांगितलं जातंय, पण गेल्या दहा वर्षात तुम्ही काय गवत उXXX बसलं होतं का? असा सवालही त्यांनी केला. गुहागरमधील कार्यक्रमामध्ये (Uddhav Thackeray Guhagar Speech) ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram