Uddhav Thackeray Elections : आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचा विशेष प्लान
आगामी निवडणुकांसाठी इतर पक्षांसह उद्धव ठाकरेंही मैदानात उतरलेत. विधानसभा, स्थानिक निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी खास प्लान आखलाय. ठाकरेंच्या या प्लाननुसार काही निवडक कार्यकर्ते गावागावांत जाऊन चावडीवर बसून पक्षाचा प्रचार करतील.