Uddhav Thackeray : आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजलेत, सरकारमधले एक फुल दोन हाफ कुठे आहेत?- उद्धव ठाकरे

Continues below advertisement

आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजलेत, सरकारमधले एक फुल दोन हाफ कुठे आहेत?- उद्धव ठाकरे.. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरुन राज्य सरकावर निशाणा साधलाय. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरुन ठाकरेंनी टीका केलीय. रुग्णालयातील मृत्यू हे भ्रष्टाचाराचे बळी असल्याचा घणाघात ठाकरेंनी केलाय. तसेच नागपुरातील पुरावरुनही ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. नागपुरात पूर आला तेव्हा मुख्यमंत्री फोटो काढण्यात व्यस्त होते, असंही ठाकरे म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram