Delhi G 20 Meeting : Uddhav Thackeray यांना आमंत्रण असूनही G 20 च्या बैठकीला दांडी

जी-20 च्या तयारीसाठी राष्ट्रपती भवनात सर्वपक्षीय बैठक. महाराष्ट्रातून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. ममता, केजरीवाल, नवीन पटनायक, खरगे, जगनमोहन यांचीही उपस्थिती. शरद पवार, उद्धव ठाकरे, नितीशकुमार, केसीआर गैरहजर

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola