Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी रस्त्यावर उतरायला हवं होतं- दीपक केसरकर
Continues below advertisement
सरकारमध्ये असताना अस्तित्वात होतं तोपर्यंत चेहऱ्यावर मास्क होता... , दुसऱ्या क्षणी मास्क उतरला असं केल्याने जनतेत चुकीचा मेसेज जातो..आमच्यासारख्या आमदाराला सुद्धा भेट मिळत नव्हती... , महाराष्ट्र ठप्प झालेला होता..विरोधी पक्षांमध्ये गेल्यावर महाराष्ट्र ऍक्टिव्ह झाला का..? उद्धव ठाकरेंना केसरकरांचा सवाल..कोरोना काळातली देणी आम्ही फेडलीत.
Continues below advertisement
Tags :
Government MLA Opposition Party Face Mask Kesarkar Existence Wrong Message Maharashtra Jam Maharashtra Active