Navneet Rana on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी जनतेतून निवडणूक लढावी, मी त्यांच्याविरोधात लढणार

Continues below advertisement

खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय... उद्धव ठाकरे यांनी जनतेतून निवडणूक लढवावी.. मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवेन असं आव्हान राणांनी केलंय.. तर संजय राऊत जनतेतून निवडणुकीत उतरले तर सामान्य कार्यकर्ता देखील त्यांचं डिपॉझिट जप्त होईल असा टोला त्यांनी लगावलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram