Uddhav Thackeray PC:नीलम गोऱ्हेंनी राजकारणात चांगभलं केलं,ठाकरेंचं प्रत्युत्तर;भाजपलाही केलं लक्ष्य
Uddhav Thackeray PC:नीलम गोऱ्हेंनी राजकारणात चांगभलं केलं,ठाकरेंचं प्रत्युत्तर;भाजपलाही केलं लक्ष्य
गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही-ठाकरे त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल, पण माझी जुनी माणसे, निष्ठावान माणसे माझ्या सोबत आहेत, आता किरण काळे सारखे चांगले लोक आता आमच्या इथे येत आहेत, निवडणुकीच्या वेळी त्यांनी रेवड्या उठवल्या होत्या गद्दार सेनेत गेलेल्यांचा विचार नाही त्यांना वाटत असेल शिवसेना संपेल पण तसं नाही आहे किरण काळासारखे लढवायचे कार्यकर्ते येत आहे अंधाधुंध प्रकार देशात आहेत , अनेक रेवड्या उघड पडत आहेत गाडगेबाबांचे स्मरण केलं पाहीजे , धर्म हा जगायचा असतो राजकारण पुरता यांचे मुस्लिम प्रेम आहे माणिकराव कोकाटे , धनंजय मुंडे यांचे रक्षण करणे हे यांचे हिंदुत्व आहे का आॅन नार्वेकर - न्यायालयाने तत्परता दाखवली पाहीजे या बाबातीत निकाल लागलाय प्रत मागितली तर गैर नाही पण त्यांनी प्रत मागितली आहे तर न्यायालयाने त्यांना ती द्यावी आमच्या बाबतीत जो न्याय केला तो त्यांच्या बाबतीत करवा ----------------------------------- संजय राऊत बाईट त्यांना 4 वेळा आमदार केले उध्दव साहेबांनी, त्यांनी किती मर्सिडिज दिल्या? 8 मर्सिडिज दिल्या का? त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात