Uddhav Thackeray Dharavi Promo : धारावी नाही कुणाच्या बापाची, ठाकरे गटाकडून मोर्चाचा प्रोमो जारी
शिवसेना ठाकरे गटाकडून उद्या धारावी पुनर्वसनाविरोधात मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाबाबत ठाकरे गटाने एक प्रोमो केलाय.