ABP News

Arvind Sawant : सरकारविरोधातील बातम्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी पुड्या : सावंत

Continues below advertisement

Arvind Sawant : सरकारविरोधातील बातम्यांवर लक्ष हटवण्यासाठी पुड्या : सावंत  
शिवसेना ठाकरे पक्षाचे लोकसभेतले ९ पैकी ६ खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांनंतर ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीत घाईघाईने पत्रकार परिषद घेतली... आमची वज्रमूठ आहे, टायगर जिंदा है असं गर्जना खासदार अरविंद सावंत यांनी केली. ठाकरेंचे सहा खासदार फुटणार असल्याच्या आणि ऑपरेशन टायगरला वेग आल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर खासदारांनी दिल्लीत अरविंद सावंतांच्या निवासस्थानी एकीचं बळ दाखवलं. सरकारमधील नवे नवे मंत्री रोज गटांगळ्या खात आहेत. सरकारविरोधातील बातम्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच पुड्या सोडल्या जात आहेत अशी टीका सावंत यांनी केली.   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram