Uddhav Thackeray Andheri Melava | ठिणगी पडली, पाणी टाकलं, ठाकरेंच्या मेळाव्यात स्टेजवर काय घडलं?
Continues below advertisement
Uddhav Thackeray Andheri Melava | ठिणगी पडली, पाणी टाकलं, ठाकरेंच्या मेळाव्यात स्टेजवर काय घडलं?
निवडणूकीच्या निकालानंतर पहिल्यांदा आपण समोरासमोर आलोय मध्ये अब्दाली म्हणजे अमित शाह येऊन गेले ते म्हणाले होते की महाराष्ट्राने उद्धव ठाकरेंची जागा दाखवले मात्र जखमी वाघाला छेडू नका जिथे औरंगाजेबला झुकवल तिथे शाह कोण जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी पक्षप्रमुख आहे हारजीत होत असते पराभव मान्य आहे अमित शाहंनी संपुर्ण यंत्रणा वापरुन अडिज वर्ष सत्ता आपल्यावर लादली सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राताची सत्ता हातात असेल, तर दिल्लीची सत्ता हातात असते मी आज अमित शाह यांचा समाचार घेणार, उद्या अमित शाह मुंबईत येतायत ..
Continues below advertisement