Uddhav Thackeray Satara Visit : मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांचा साताऱ्यातून पुण्यात माघारी
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
26 Jul 2021 01:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Satara Visit : वातावरण खराब असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द, कोयनानगरच्या परिसरात ढगाळ वातावरण असल्यानं मुख्यमंत्री पुण्याला रवाना