Uddhav Thackeray Sabha : 21 ते 24 एप्रिल दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा

Continues below advertisement

Uddhav Thackeray Sabha : 21 ते 24 एप्रिल दरम्यान उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा  २१ एप्रिल ते २४ एप्रिल उद्धव ठाकरेंच्या सभांचा धुरळा ..... बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणी आणि हिंगोलीत उद्धव ठाकरेंची सभा .... लवकरच संयुक्त सभांचंही आयोजन .......... 21 एप्रिल बुलढाणा, 22 एप्रिल ला  यवतमाळ वाशिम, 23 एप्रिल ला परभणी तर 24 एप्रिलला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे भव्य सभा घेणार आहेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram