Uddhav Thackeray Saamana Interview : राऊतांच्या प्रश्नांना ठाकरेंची उत्तर, लोकसभेपूर्वी खास मुलाखत
Uddhav Thackeray Saamana Interview : राऊतांच्या प्रश्नांना ठाकरेंची उत्तर, लोकसभेपूर्वी खास मुलाखत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रचाराने महाराष्ट्रात तुफान निर्माण केले. निवडणुकांच्या पुरुक्षेत्रावर उद्धव ठाकरे अर्जुनाप्रमाणे लढताना देश पाहात आहे. महाराष्ट्रात ते फिरत आहेत. त्याचदरम्यान उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला जोरदार रोखठोक मुलाखत देऊन अनेक विषयांवर परखड मते मांडली. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत दोन भागांत प्रसिद्ध होत आहे.