Uddhav Thackeray : नाव आणि चिन्ह गेल्यानंतर 'मोगॅम्बो खुश हुआ', उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका
Continues below advertisement
'काल पुण्यात कोणी आलं होतं (अमित शाह), त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah In Pune Tika Maharashtra Symbol Ghulam Shiv Sena Name : Uddhav Thackeray 'Maharashtra 'Mogambo