Uddhav Thackeray on Ram Mandir : मी राम मंदिरात जाणारच; निमंत्रणाची गरज नाही - उद्धव ठाकरे
Continues below advertisement
Uddhav Thackeray on Ram Mandir : मी राम मंदिरात जाणारच; निमंत्रणाची गरज नाही - उद्धव ठाकरे आपण राम मंदिरात जाणारच, आपल्याला निमंत्रणाची गरज नाही, असं देखील उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनस्थळी म्हणाले.
Continues below advertisement