Uddhav Thackeray Ratnagiri Speech : देवा,दाढी,जॅकेट भाऊ; सामंतांच्या बालेकिल्ल्यातून ठाकरेंचा घणाघात

Continues below advertisement

Uddhav Thackeray Ratnagiri Speech : देवा,दाढी,जॅकेट भाऊ; सामंतांच्या बालेकिल्ल्यातून ठाकरेंचा घणाघात
सिंधुदुर्गातल्या तिन्ही मतदारसंघात मी जाणार  इकडे दोन भाऊ खात आहेत आणि तिकडे दोन भाऊ आणि वडील बसले आहेत खायला  संकट काळात सोबत राहिलेल्या शिवसेनेला भाजपने बाजूला केलं  हे पाप माझ्या हातून घडलं हा गद्दार मी तुम्हाला दिला  उदय सामंत यांचा भूत म्हणून उल्लेख हे भूत मानेवरून उतरवायचा आहे .. उदय सामंत यांच्यावर टीका घरचे उद्योग सोडा बाहेरचे उद्योग किती केला ते सांगा  किरण सामंत यांनी लोकसभेच्या वेळेला पैशाची मस्ती दाखवली  राजन साळवी हा बाळासाहेब यांचा निष्ठावंत शिवसैनिक मोदींच्या अशुभ हातांनी जो पुतळा मालवण मध्ये उभारला... त्यात किती पैसे खाल्ले हे काढले तर तुमची लायकी कळेल  मोदीजी महाराष्ट्रात तुमचा पायपुसणं नाही ते तुम्हाला पुसून टाकेल मोदीजी यांच्यावर काहीही बोला घरात तुमच्या पोलीस येतील... मोदीजींचा अपमान नाही करायचा महाराजांचा केला तरी चालेल  सुरत मध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार  मी घरी बसून सगळ्यांची घर सांभाळले... घर फोडणाऱ्यांची अवलाद तुमची  सरकार आल्यानंतर शिवभोजनचा विस्तार वाढवणार मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली तुम्ही सगळे विकत घ्यायला निघाले आहात सरकार आल्यानंतर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्षे स्थिर ठेवणार  देवा भाऊ, दाढी भाऊ आणि जॅकेट भाऊ असा तिघांचा उल्लेख महिलांसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारू आशीर्वाद द्या बारसु रिफायनरी रद्द करून दाखवतो  शाहू, फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र राहणार का मोदी शहांचा होणार? हे ठरवणारे ही निवडणूक उद्या मंत्रालय देखील गुजरातला गेलास आश्चर्य वाटायला नको दाढीवाला किडा भाजपला लागला आहे   आठ तारीख ला सुनावणी का बतावणी हे कळेल... आता डोळ्यावरची पट्टी काढली आहे निशाणी द्या पण नाव माझंच ही घराणेशाही नाही गुंडशाही .. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram