Uddhav Thackeray Vidharbha Daura : उद्धव ठाकरेंच्या पक्षबांधणी दौऱ्याची सुरुवात विदर्भापासून

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर असून, त्यांनी आज बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतलं. 
सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी जगदंबा देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. यानंतर धर्मगुरु बाबूसिंग महाराजांच्या गादीचं दर्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टर रामराव महाराजांच्या समाधीचंही दर्शन घेतलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola