Uddhav Thackeray : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाच्या आमदारांना सूचना
Uddhav Thackeray : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाच्या आमदारांना सूचना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आमदारांची बैठक मातोश्रीवर बोलावली होती. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. अधिवेशनाच्या दृष्टीने आमदारांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.