Uddhav Thackeray Shiv Sena Whip : त्यामुळे शिंदेंचा व्हिप लागू होत नाही : उद्धव ठाकरे
पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग, भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केलाय..