Uddhav Thackeray : प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांच्या उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, छत्रपती संभाजी राजे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  प्रबोधनकार आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ऋणानुबंध ऐकत मी मोठा झालो असं मत उद्धव ठाकरे  यांनी व्यक्त केलं आहे.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola