Uddhav Thackeray Malegaon Sabha : उद्धव ठाकरेंनी येवल्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला
Continues below advertisement
आज सर्वांचं लक्ष लागलंय ते उद्धव ठाकरेंच्या मालेगावमधील सभेकडे... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा होतेय... आणि या सभेत ठाकरी तोफ कधी धडाडणार, याकडे सर्वांचे डोळे लागलेत... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात आहे... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणाराय... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारले असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आलीये...
Continues below advertisement