Uddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरे
Continues below advertisement
Uddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरे राज्यात अद्याप सत्तास्थापनेला विलंब होत असल्याने, उद्धव ठाकरेंनी टीका केलीय.. विधानसभेची मुदत संपली तरी राज्यात राष्ट्रपती का लावली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.. तसंच जेव्हा राज्यात महाविकास आघाडी एकत्र आली, तेव्हा लगेच राष्ट्रपती राजवट लावली होती... असाही टोला त्यांनी लगावल...
Continues below advertisement