Uddhav Thackeray On Loksabha Election : येऊ घातलेली हुकुमशाही गाडायची आहे , गाफील राहू नका

सरकारचे बारा वाजवण्यासाठी मुंबईत मतदानाला राहा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय. उद्धव ठाकरेंनी डोंगरीत आज सभा घेतली. मुंबईत कोकणी मतदार मोठ्या संख्येने राहतो, सुट्टया लागतील पण गाफील राहू नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले. येऊ घातलेली हुकुमशाही गाडायची आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola