Uddhav Thackeray On Adani : आरसीएफही अदानींच्या घशात घालण्याचा डाव? ठाकरेंचे आरोप

Uddhav Thackeray On Adani : आरसीएफही अदानींच्या घशात घालण्याचा डाव? ठाकरेंचे आरोप
म्हा सर्वांचं अभिनंदन करायला आलोय  निवडणूकीपूर्वी आपला कार्यक्रम ठरला होता, कोणी तंगडं घातलं होतं ते माहिती आहे  तंगडं घातलं त्यात तुम्ही त्याला आडवा केला पुन्हा त्याने वाटेला जाऊ नये, त्याला प्रेमळ सल्ला मी देतोय (राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरेंची टिका)  आज सुद्धा संकट गेलेलं नाही आहे  ह्या सरकारनं विकायलाच काढलेली आहे  मराठी माणूस हद्दपार झाला पाहिजे याची सुपारीच यांनी घेतली आहे दोन तीन महिने बाकी आहे काय खाजवायचं ते खाजवू द्या  मराठी माणसाला नो एन्ट्री बोर्ड लागत आहेत  पुन्हा १९६६ चा काळ उभा करायचा का?  आरसीएफ म्हणजे अन्नदाता आहे, खतांच्या फोटोवर देखील मोदींचा फोटो  लस तयारी केली म्हणून फोटो टाकला मान्य केलं  मात्र, फरेटिलायझरवर देखील फोटो  शेतकऱ्यांचे मुद्दे ग्रामीण भागात आम्ही मांडत असतो  बोगस खतं दिली गेली तर काय होतं  आरसीएफ ही शेतकऱ्यांची हक्काची कंपनी आहे  तेयात शिवसेनेची युनियन आहे  आम्ही काही पेरलं होतं, आता ते तुम्ही उपटून टाकलंय बोगसच होतं ते वांद्रे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घर देणं हा निर्णय आपला होता  मात्र, आता त्या कर्मचाऱ्यांना म्हणत आहेत दुसरा भूखंड मागा  कोर्टाच्या नावाने सांगायचे मात्र ते माझ्यावेळेस तयार होते  मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालायचे  वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंड अदानीला दिला त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना द्या आम्ही तयार आहोत बुलेट ट्रेनला बीकेसीचा भूखंड दिला  ज्याची गरज नाही ते करणार  जास्तीत जास्त धारावीतील अपात्र करत मिठागरात फेकायचे  अदानी लोढांच्या घशात भूखंड जाऊ देणार नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola