Uddhav Thackeray MLAs :परिषदेची निवडणूक, 'गुवाहाटी'चा धसका? ठाकरेंचे आमदार आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये
abp majha web team
Updated at:
11 Jul 2024 07:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार ( अजित पवार )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये असणार ठाकरे गट सगळ्या आमदारांचा मुक्काम परळच्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये असणार शिंदे गट वांद्रयाच्या ताज लँडमध्ये आमदारांना ठेवणार