Firebrand Aaji Met Uddhav Thackeray:शिवसेनेच्या फायर ब्रॅंड आजी मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट
दोन महिन्यांपूर्वी नवनीत राणांविरोधात केलेल्या हटके आंदोलनानंतर चर्चेत आलेल्या ८० वर्षांच्या शिवसैनिक आजी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्या. गेल्या तीन दिवसात शिवसेनेच्या आंदोलनात या आजी आघाडीवर होत्या