Uddhav Thackeray at Bohara Muslim : उद्धव ठाकरेंनी घेतली बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट
Uddhav Thackeray at Bohara Muslim : उद्धव ठाकरेंनी घेतली बोहरा समाजाच्या धर्मगुरूंची भेट
उद्धव ठाकरे बोहरा समुदायाच्या धर्मगुरुंची घेतली भेट. बोहरा मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सैयदना मुफद्दल सैफुद्दिन यांच्याशी उद्धव ठाकरेंची चर्चा, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी घेतली होती बोहरा समाजाच्या धर्मगुरुंची भेट.
Tags :
: Uddhav Thackeray