Uddhav Thackeray हरियाणा - पंजाबमधील आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता, राऊतांकडून मार्गाची पाहणी
Continues below advertisement
उद्धव ठाकरे दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्याची शक्यता, पंजाब-हरियाणातील शंभू बॉर्डर इथं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु, संजय राऊतांकडून मार्गाची पाहणी.
Continues below advertisement