Uddhav Thackeray Maha Press Conference : उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या गौप्यस्फोट
abp majha web team
Updated at:
16 Jan 2024 07:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद, १० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकाल दिल्यानंतर ठाकरेंची पत्रकार परिषद. या पत्रकार परिषदेला कायदेपंडितही उपस्थित राहाणार.