Farmers' Protest: 'कर्जमाफी केली नाही तर रस्त्यावर उतरू', Uddhav Thackeray यांचा सरकारला थेट इशारा
Continues below advertisement
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने (UBT) छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हंबर्डा मोर्चा' काढला. 'शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन नाही, तर संपूर्णपणे कर्जमाफी करा,' अशी स्पष्ट मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. सरकारने ही मागणी मान्य न केल्यास दिवाळीनंतर तीव्र आंदोलन करण्याचा आणि प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. या मोर्चात शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement