Uddhav Thackeray Konkan Visit : शिवसेनेची सभा उधळून लावायची हिमंत कुणाची नाही : Vaibhav Naik
abp majha web team
Updated at:
04 Feb 2024 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Konkan Visit : शिवसेनेची सभा उधळून लावायची हिमंत कुणाची नाही : Vaibhav Naik
शिवसेनेची सभा उधळून लावायची हिम्मत कोणामध्ये नाही- नाईक ------------------- सत्ता पैसा मंत्री त्यांच्याकडे आहेत लोक आमच्याकडे आहेत राणे यांची राज्यसभेची मुदत सुद्धा संपत आहे, त्यांना तर राजकीय भवितव्य राहिले नाही