Uddhav Thackeray Konkan Visit : उद्धव ठाकरेंच्या सभेला राणेंचा विरोध, सभेआधी राजकारण तापलं
abp majha web team
Updated at:
04 Feb 2024 12:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Konkan Visit : उद्धव ठाकरेंच्या सभेला राणेंचा विरोध, सभेआधी राजकारण तापलं
उध्दव ठाकरेंच्या सभेवर भाजपने आक्षेप घेतलाय.. रहदारीच्या रस्त्यावर घेण्यात येणारी सभा दुसरीकडे घ्यावी आणि आमच्या नेत्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यास उध्दव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा भाजपने दिलाय.. तर कुणी कितीही सभा घेवो.. महायुतीचाच खासदार येणार असं मंत्री उदय सामंत म्हणाले..