
Uddhav Thackeray Konkan Visit :कणकवलीत उद्धव ठाकरेंची जाहीर सभा, ठाकरेंच्या दौऱ्याचे थेट अपडेट
Continues below advertisement
Uddhav Thackeray Konkan Visit :कणकवलीत उद्धव ठाकरेंची जाहीर सभा, ठाकरेंच्या दौऱ्याचे थेट अपडेट
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी कोकणातलं वर्चस्व वाढवण्यासाठी कंबर कसलीए... आज आणि उद्या
उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या
दौऱ्यावर आहेत... राणेंचं होमग्राऊंड असलेल्या कणकवलीत उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत.. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे... दरम्यान उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग किल्ल्यालाही भेट देणार आहेत... आंगणेवाडीच्या भराडी देवीचंही उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत...
Continues below advertisement