Uddhav Thackeray Khed Sabha : गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे; मराठी मुस्लिम संघाचा ठाकरेंना पाठिंबा

मराठी मुस्लिम संघानं उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे अशी कविता करत मराठी मुस्लिम संघाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिलाय.. उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यामागे नेमका उद्देश काय आहे हे जाणून घेऊया

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola