Uddhav Thackeray at Badnera : उद्धव ठाकरे यांचं बडनेरामध्ये मुस्लिम समाजाकडून जोरदार स्वागत

शिंदेंनी पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह हिरावून घेतल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी आता मतांची गोळाबेरीज करायला सुरूवात केलीय. आणि ती करताना जातीच्या बेरजेचं गणित ते जमवू पाहतायत... त्याचाच पहिला अंक पोहरादेवीतून होतोय... हो, तीच पोहरादेवी... बंजारा समाजाची काशी असलेली पोहरादेवी... येत्या ९ जुलैला उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या चरणी लीन हातायत... पण या दौऱ्याला २०१८ सालच्या एका योगायोगाची किनारय... ती कोणती... आणि बंजारा समाजाची मतं खेचण्यासाठी उद्धव ठाकरे संजय राठोडांसमोर कुणाचा चेहरा उभा करणार...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola