Uddhav Thackeray Hingoli Sabha : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे जाहीर करणार ?
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 01:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Hingoli Sabha : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे जाहीर करणार ?
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत... हिंगोली लोकसभा मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे आज आणि उद्या चार सभा घेणार आहेत उद्धव ठाकरे यांची आज पहिली सभा वसमत मध्ये होणार आहे... सकाळी अकरा वाजता कृष्णा गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलंय..
हिंगोलीची जागा ठाकरे गटाकडे राहावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत... दरम्यान या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे उमेदवार घोषित करतात का हे पहावे लागणार आहे