Vilas Potnis : Uddhav Thackeray गटाकडून विधान परिषदेत प्रतोद पदासाठी विलास पोतनीस यांचं नाव
Vilas Potnis : Uddhav Thackeray गटाकडून विधान परिषदेत प्रतोद पदासाठी विलास पोतनीस यांचं नाव
विधान परिषदेत ठाकरे गटाकडून पक्षप्रतोद म्हणून आ. विलास पोतनीस यांचे नाव. विरोधी पक्षांच्या बैठकीत पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याचं पत्र. तर उपनेते पदासाठी सचिन अहिर यांचं नाव.