Uddhav Thackeray : ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर, 18 मतदारसंघांची यादी समोर
Continues below advertisement
ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणूक समन्वयक जाहीर. एकूण १८ मतदारसंघात निवडणूक समन्वयकांच्या नियुक्त्या. तर ठाकरे गट १८ जागा लढणार असल्याची निश्चिती.
Continues below advertisement