Raj Thackeray Security | राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी आता काढण्यात आली आहे. काही वेळा पूर्वी याबाबतच एक परिपत्रक पोलीस प्रशासनाकडून काढण्यात आलं आहे. राज ठाकरे यांना आता वायप्लस एसकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.