Uddhav Thackeray Full Speech : बंडखोरांचा मालिक एकच, मोदी-फडणवीसांवर हल्ला करणारं भाषण

उद्धव ठाकरे यांनी दिग्रसमध्ये जाहीर सभा घेऊन भाजप, मोदी, फडणवीस, एकनाथ शिंदे आणि एकूण केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. आधी पक्ष फोडून सरकार बनायचं आता पक्ष चोरून सरकार बनतं असं म्हणत, बंडखोरांचा सबका मालिक एकच, आणि तो म्हणजे भाजप... असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय. त्याचसोबत, महाविकास आघाडी सरकारला तीनचाकी म्हणून हिणवायचे आणि यांचं सरकार म्हणे त्रिशूळ, अशी उपरोधिक टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीय. तसेच, फडणवीसांची सध्याची अवस्था ही एक फुल दोन हाफ अशी झाली असून, यांच्यात हाफ कोण आहे, हेच कळत नसल्याची मिष्कील टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola