Uddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHA

Uddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHA

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली होती. तीच परंपरा आता उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आज स्वतंत्रपणे दसरा मेळावा आयोजित केला होता. महत्त्वाचे म्हणजे यंदाचा दसरा मेळावा विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने दोन्ही मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता.तर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या दोन्ही मेळाव्याचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola