Uddhav Thackeray at Sanjay Raut Home : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी दाखल
abp majha web team
Updated at:
01 Aug 2022 04:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊतांचा मला अभिमान.. असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय.. संजय राऊतांच्या कुटुंबियांना भेटल्य़ानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतलीय.. यावेळी ठाकरेंनी राऊतांच्या कारवाईवर भाष्य केलंय.. तसंच बंडखोरांवरही निशाणा साधलाय..