Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश,निवडणुकांच्या कामाला लागा : ABP Majha
निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. काल उशीरा रात्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली.