Uddhav Thackeray Rajapur : उद्धव ठाकरेंनी घेतलं राजापूरमधील श्रीदेव धूतपापेश्वरचं दर्शन

Uddhav Thackeray Rajapur : उद्धव ठाकरेंनी घेतलं राजापूरमधील श्रीदेव धूतपापेश्वरचं दर्शन  शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील श्रीदेव धुतपापेश्वर मंदिरात जाऊन घेतलं दर्शन मंदिर बांधकामाची केली पाहणी उद्धव ठाकरे यांनी धूतपापेश्वर मंदिरामध्ये भेट दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जवळपास 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. पैकी 11 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्या मंदिराचं काम सध्या सुरू आहे. त्याचं प्रेझेंटेशन देखील यावेळी दाखवण्यात आले  कोण कसा वागतोय याचा लेखाजोगा देव ठेवत असतो - उद्धव ठाकरे तुम्ही सर्वांनी साकडं घातलं आहे, मी पुन्हा मुख्यमंत्री होवो, पण माझी तशी इच्छा आधीही नव्हती आणि आताही नव्हती जे धर्माच्या नावाने पापं करताहेत, त्यांचा पूर्ण नायनाट कर धुतपापेश्वर चरणी उद्धव ठाकरे यांचं साकडं पापं करणारी जी माणसं आहेत त्यांना राजकारणातून कायमचं नष्ट करून टाकलं पाहिजे  देव आपलं ऐकल्याशिवाय राहणार नाही मी परत नक्की येणार, मी पुन्हा येईन असं म्हटलं जायचं तसं नाही - उद्धव ठाकरे भवानीशंकरा हे देशावरचं आणि महाराष्ट्रावरचं वरिष्ठ दूर मी तुझ्या दर्शनाला परत येईन - उद्धव ठाकरे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola