Thackeray Group - Vanchit : मविआ जागावाटपानंतरच ठाकरे गट - वंचित भीमिका ठरवणार? बैठकीत काय झालं?
Continues below advertisement
शिवसेना ठाकरे गटाच्या निमंत्रणानुसार आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. महाविकास आघाडीचं जागावाटप अजून झालेलं नाही. मविआचं जागावाटप अंतिम झाल्यावरच ठाकरे गट आणि वंचित जागावाटपाचा निर्णय घेईल अशी भूमिका वंचितच्या शिष्टमंडळाने मांडलीय. ठाकरे आणि आंबेडकर यांच्य़ात लवकरच बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय घेतला जाईल असं वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले.
Continues below advertisement