Special Report : Eknath Shinde - Rahul Narvekar यांच्या 'त्या' भेटीविरोधात ठाकरे गट सुप्रीय कोर्टात
Continues below advertisement
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा अंतिम निकाल (Shiv Sena MLA disqualification) काही तासांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीने नवा वाद उफाळल आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Rahul Narvekar) यांच्या शिवसेनेने थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेऊन नार्वेकर-शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. त्याबाबत आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement