Tata Airbus राज्याबाहेर गेल्यानं ठाकरे गट आक्रमक, लालबाग-परळ भागात बॅनरबाजी ABP Majha

चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेत.  ठाकरे गटाकडून मुंबईच्या परळ, लालबाग भागात बॅनरबाजी करण्यात आलीय. 'राज्यातील तरुणाई विचारते, यासाठी हवा आहे का? बदल, अश्या आशयाचे बॅनरवर लावण्यात आलेत. तसच महाराष्ट्रतून गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी देखील या बॅनरवर देण्यात आलीयं. चार प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं ठाकरे गट आक्रमक झालेत.  ठाकरे गटाकडून मुंबईच्या परळ, लालबाग भागात बॅनरबाजी करण्यात आलीय. 'राज्यातील तरुणाई विचारते, यासाठी हवा आहे का? बदल, अश्या आशयाचे बॅनरवर लावण्यात आलेत. तसच महाराष्ट्रतून गुजरातला गेलेल्या प्रकल्पांची यादी देखील या बॅनरवर देण्यात आलीयं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola